E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
छत्तीसगढमध्ये २२ नक्षलवादी ठार
Samruddhi Dhayagude
08 May 2025
ऑपरेशन संकल्प अंतर्गत मोठे यश
नवी दिल्ली /रायपूर : तेलंगणा आणि छत्तीसगढ सीमेवर ऑपरेशन संकल्प अंतर्गत मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत बुधवारी सुरक्षा दलाबरोबर उडालेल्या चकमकीत २२ नक्षलवादी ठार झाले आहेत. छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी दिली. तेलंगणा आणि छत्तीसगढ सीमेवरील जंगलातील पर्वतीय भाग कारेगुट्टा येथे काल सकाळपासून जोरदार गोळीबार सुरू होता. आतापर्यंत नक्षलवाद्यांचे २२ मृतदेह सापडले आहेत. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. २१ एप्रिलपासून ऑपरेशन संकल्प सुरू आहे. त्यामुळे एकूण ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या आता २६ झाली आहे.
नक्षलप्रभावित बस्तर विभागात ऑपरेशन संकल्प सुरू आहे. आजपर्यत राबविण्यात आलेल्या मोहिमांपैकी ती सर्वात मोठी ठरली आहे. त्यात विविध दलांचे सुमारे २४ हजार सुरक्षा रक्षक सहभागी झाले आहेत. जिल्हा राखीव दल, बस्तर योध्दे, विशेष कृती दल आणि राज्य, केंद्रीय राखीव दलाचे जवान यांचा समावेश आहे. तसेच कोब्रा दलेही कारवाईत सहभागी झाली आहेत. तेलंगणातील दनकरयाना झोनल कमिटी आणि तेलंगणा स्टेट कमिटी ऑफ माओईस्ट यांचा प्रभाव या परिसरात असल्याचा सुगावा सुरक्षा दलांना लागला होता. त्यानंतर कठोर कारवाईस प्रारंभ केला आहे. २४ एप्रिल रोज पीएलजीए बटालियनच्या तीन महिला नक्षलवादी ठार झाल्या होत्या. त्यांना पकडून दिल्यास प्रत्येकी आठ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. कारेगुट्टा पर्वतीय भागात त्यांना ठार केेले होते तेथून मोठा शस्त्र आणि स्फोटकांचा साठा आणि विघातक साहित्य जप्त केले होते. माओवादी बटालियन १ चे घनदाट जंगली भागात वास्तव्य असल्याचे दिसून आले. कारवाईत अनेक वरिष्ठ नक्षलवादी म्होरके ठार झाल्याचा किंवा जखमी झाले आहेत.
Related
Articles
इस्रायल सैनिकांच्या गोळीबारात २७ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
03 Jun 2025
एम एफ हुसेन यांच्या २५ चित्रांचा आता होणार लिलाव
02 Jun 2025
मद्य आणि औषधांवर भारतीयांचा वाढता खर्च
05 Jun 2025
अयोध्येत राम दरबार सजला
06 Jun 2025
कोरोनाच्या वाढीचे गूढ लवकरच उलगडणार
05 Jun 2025
वाढीव, विनापरवाना बांधकाम केल्यास अधिकचे शुल्क
02 Jun 2025
इस्रायल सैनिकांच्या गोळीबारात २७ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
03 Jun 2025
एम एफ हुसेन यांच्या २५ चित्रांचा आता होणार लिलाव
02 Jun 2025
मद्य आणि औषधांवर भारतीयांचा वाढता खर्च
05 Jun 2025
अयोध्येत राम दरबार सजला
06 Jun 2025
कोरोनाच्या वाढीचे गूढ लवकरच उलगडणार
05 Jun 2025
वाढीव, विनापरवाना बांधकाम केल्यास अधिकचे शुल्क
02 Jun 2025
इस्रायल सैनिकांच्या गोळीबारात २७ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
03 Jun 2025
एम एफ हुसेन यांच्या २५ चित्रांचा आता होणार लिलाव
02 Jun 2025
मद्य आणि औषधांवर भारतीयांचा वाढता खर्च
05 Jun 2025
अयोध्येत राम दरबार सजला
06 Jun 2025
कोरोनाच्या वाढीचे गूढ लवकरच उलगडणार
05 Jun 2025
वाढीव, विनापरवाना बांधकाम केल्यास अधिकचे शुल्क
02 Jun 2025
इस्रायल सैनिकांच्या गोळीबारात २७ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
03 Jun 2025
एम एफ हुसेन यांच्या २५ चित्रांचा आता होणार लिलाव
02 Jun 2025
मद्य आणि औषधांवर भारतीयांचा वाढता खर्च
05 Jun 2025
अयोध्येत राम दरबार सजला
06 Jun 2025
कोरोनाच्या वाढीचे गूढ लवकरच उलगडणार
05 Jun 2025
वाढीव, विनापरवाना बांधकाम केल्यास अधिकचे शुल्क
02 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर